Profile
Name
Joyce Meyer Ministries Marathi
Description
जॉयस मायर ह्यांच्या अधिकृत हिंदी यू ट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जॉयस मायर ह्या पवित्र शास्त्राचे व्यावहारिक रीतीने शिक्षण देणाऱ्या जागतिक पातळीवरील आघाडीच्या शिक्षिका आणि लेखिका आहेत. जॉयस मायर मिनिस्ट्रीजद्वारे त्या निरनिराळ्या विषयासंबंधी शिक्षण देत असतात, त्यामध्ये मन, तोंड, मानसिक अवस्था आणि दृष्टीकोन ह्यांवर विशेष जोर दिला जातो. मनमोकळेपणाने किंवा प्रांजळपणे शिक्षण किंवा संदेश देण्याच्या त्यांच्या शैलीमुळे त्या त्यांचे अनुभव खुलेपणाने आणि व्यावहारिक पद्धतीने सांगू शकतात. त्यामुळे त्या त्यांच्या जीवनात जे काही शिकल्या आहेत, ते श्रोत्यांना स्वतःच्या जीवनात सहजपणे लागू करता येते. एंजॉयिंग एव्हरीडे लाईफ हा जगभर प्रसारित होणारा त्यांचा टीव्ही तसेच रेडिओ कार्यक्रम आहे. दुखावलेल्या लोकांना मदत करण्यासाठीचा त्यांचा आवेश हा जॉयस मायर मिनिस्ट्रीजचा एक भाग असलेल्या हॅन्ड ऑफ होप ह्या सेवाकार्याचे आधारभूत पाया आहे.
Subscribers
22.9K
Subscriptions
Friends (12)
Channel Comments
There are no comments for this user.
Add comment